आमचे लोक
एकत्र येऊन काम करणे, प्रतिभांना प्रोत्साहन देणे, नेतृत्व क्षमता वाढवणे आणि वेगाने, अभिमानाने आणि आवडीने कार्य करणे.
Tata Shaktee Products come with a promise of quality and assurance that is unparalleled here are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration in some form, by injected humour, or randomised words which don’t look even slightly believable. If you are going to use a passage of Lorem Ipsum, you need to be sure there isn’t anything embarrassing hidden in the middle of text. All the Lorem Ipsum generators on the Internet tend to repeat predefined chunks as necessary, making this the first true generator on the Internet.
डीलर
जिल्हे
टालूका
ग्राहक
आम्ही मूल्य निर्मिती आणि कॉर्पोरेट सिटिजनशीप साठी जागतिक स्टील उद्योग बेंचमार्क बनण्याची आकांशा बाळगतो. आम्ही खाली दिलेल्या माध्यमाने बदल आणतो:
एकत्र येऊन काम करणे, प्रतिभांना प्रोत्साहन देणे, नेतृत्व क्षमता वाढवणे आणि वेगाने, अभिमानाने आणि आवडीने कार्य करणे.
सर्वात आवडीचा सप्लायर बनणे, विशेष प्रोडक्ट आणि सेवा देणे आणि ग्राहकांसाठी मूल्य निर्मिती करणे
एक सुरक्षित कामाची जागा देणे, पर्यावरणाचा आदर करणे, आपल्या समुदायाची काळजी घेणे आणि उच्च नैतिक मानके प्रदर्शित करणे.
टाटा कोड ऑफ कंडक्टचे पालन करताना टाटा स्टीलची धोरणे वेगवेगळ्या ऑपरेशंसमधील तत्त्वांच्या सक्रिय संचाशी संबंधित आहेत, जी कंपनीचा दृष्टिकोन स्पष्टपणे परिभाषित करुन प्रक्रियांमध्ये एकसमानता आणण्यास मदत करतात.
तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादनांमध्ये अग्रगण्य उपाय विकसित करणे
आमचे संस्थापक श्री जमशेटजी टाटा ह्यांची दृष्टि आणि मूल्यांप्रमाणे पुढे जाऊन टाटा स्टीलच्या कर्मचारी वर्ग आणि सामग्रींचा योग्य वापर करुन, आम्ही भारताचा औद्योगिक पाया मजबूत करु इच्छितो. हे साध्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च उत्पादन क्षमतात आधुनिक व्यवस्थापन पद्धतींशी सुसंगत आहे.
टाटा स्टील हे ओळखते की प्रामाणिकपणा आणि सचोटी ही मजबूत आणि स्थिर संस्थेसाठी आवश्यक असली, तरी, नफा आर्थिक क्रियाकलापांसाठी मुख्य आधार आहे.
एकुणच कंपनी भयमुक्त वातावरणात उत्कृष्टतेची उंची गाठण्याचा प्रयत्न करते आणि त्याद्वारे लोकशाही मूल्यांवरील विश्वासाची पुष्टी करते.
आम्ही आमचे आचरण निष्पक्ष, प्रामाणिक, पारदर्शक आणि नैतिक ठेवू; आम्ही जे काही करतो ते सार्वजनिक छाननीच्या कसोटीवर उभे राहिले पाहिजे
गुणवत्तेचे सर्वोच्च मापदंड गाठण्यासाठी, गुणवत्तेला नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उत्साहित करु.
आम्ही आमच्या लोकांमध्ये आणि भागीदारांमध्ये गुंतवणूक करु आणि त्यांना सतत शिकण्यास सक्षम करु व विश्वास आणि परिस्पर आदर यावर आधारित काळजी आणि सहयोगी संबंध निर्माण करु.
आम्ही आमच्या व्यवसायांमध्ये पर्यावरणीय आणि सामाजिक तत्त्वे एकत्रित करु, हे सुनिश्चित करुन की जे लोकांकडून येते ते लोकांपर्यंत अनेक वेळा परत जाते.
आम्ही धाडसी आणि चपळ असू, आव्हानांचा धैर्याने सामना करु. नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी ग्राहकांच्या सखोल अंतज्ञानाचा वापर करु.