स्टँडर्ड जीसी शीट 840 एमएम - Tata Shaktee

स्टँडर्ड जीसी शीट 840 एमएम

स्टँडर्ड जीसी शीट 840 एमएम

टाटा शक्ति जीसी शीट आपल्या उत्तम गुणवत्ता आणि उत्कृष्ट बचतीच्या या दोन फायद्यांसाठी ओळखले जाते. खात्रीपूर्वक जाडी आणि अचूक मापासोबत, हे संपूर्ण रूफिंग समाधान प्रदान करते, ज्यामुळे, घराची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित होते. टाटा शक्ति जीसी शीटच्या एक समान कॉरुगेशनमुळे अचूक ओव्हरलॅपिंग होते आणि हवामानाच्या परिणामांपासून सुरक्षा मिळते. यामुळे अनावश्यक ओलावा आणि धूळ जमत नाही व ओव्हरलॅपिंगमुळे होणाऱ्या गंजाच्या विरोधाची हमी मिळते.

स्टँडर्ड जीसी शीट 840 एमएम

कोटिंग (जीएसएम)
120
रुंदीची रेंज (एमएम)
1800-1200
पृष्ठभागाची स्थिति
सामान्य स्पँगल (लेडमुक्त)
लांबी (एमएम)
1830-7320 (6 ते 24 फूट)
जाडीची रेंज (एमएम)
0.30mm, 0.35mm, 0.40mm, 0.45mm, 0.50mm, 0.60mm, 0.63mm

प्रमुख गोष्टी

Right hardness for Roofing

Accurate tempering to resist cracks and fissures

High Tensile Strength

High tensile strength of 700 MPa to resist natural forces like hailstorms

Accurate dimensions u0026 thickness

Length u0026 thickness is equal to or more than specified ensuring value for money

Uniform zinc coating u0026 adherence

Superior x-ray and cleaning technology to ensure even coating

Printed thickness u0026 zinc coating

Thickness u0026 zinc coating printed on sheet ensuring fair pay

Even Corrugations

Even corrugations ensures perfect overlapping, no water seepage preventing white rust

प्रोडक्टचा वापर

रूफिंग कंस्ट्रक्शन
रूफिंग कंस्ट्रक्शन
रूफिंग शेड
रूफिंग शेड
रूफिंग शेड
रूफिंग शेड
स्कूलचे छप्पर
स्कूलचे छप्पर

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न

उत्तर. टाटा शक्ति जीसी शीटचे फायदे:

  • टाटा स्टील जगातल्या सर्वात विश्वासु ब्रँडपैकी एक आहे आणि टाटा शक्ति ह्याच परिवारातील एक गॅल्व्हनाइज्ड कॉरुगेटेड रुफिंग शीटचा ब्रँड आहे.
  • टाटा शक्ति जीसी शीट निर्दिष्ट आवश्यकतांनुसार लांबी, रुंदी आणि झिंक कोटिंगच्या अचूक मापानुसार तयार केले जाते.
  • एक समान कॉरुगेशन परिपूर्ण ओव्हरलॅपिंग सुनिश्चित करते, ज्यामुळे योग्य हवामानरोधक तयार होते
  • उच्च टेंसाइल स्ट्रेंग्थ गारपीट आणि इतर बाह्य शक्ति सारख्या नैसर्गिक विपदांपासून जास्तं प्रतिकाराची हमी देते.
  • ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) च्या अंतर्गत आयएसआय प्रमाणित
  • संपूर्ण भारतात डीलर, डिस्ट्रीब्यूटर आणि सेल्स ऑफिसेसचे विशाल नेटवर्क.
  • खरेदी पूर्वी आणि नंतर ग्राहक सहाय्य

उत्तरः टाटा शक्ति जीसी शीट खालील रेंजमध्ये उपलब्ध आहेत:

  • Thickness Range:- 0.18 MM-0.80 MM
  • जाडीची रेंज:- 0.18 एमएम -80 एमएम
  • Width Range:- 740 MM- 1220 MM
  • रुंदीची रेंज:- 740 एमएम -1220 एमएम
  • Length Range:- 1830MM- 7320MM
  • लांबीची रेंज:- 1830 एमएम -7320 एमएम

उत्तरः स्टील गंजते, त्यामुळे त्याला सुरक्षितता हवी असते. हॉट डीप गॅल्व्हनाइज्ड कोटिंग स्टीलला दीर्घायुष्य प्रदान करते. प्रत्येक टाटा शक्ति जीसी शीटमध्ये एकसमान 120 जीएसएम झिकं कोटिंग, एक समान पृष्ठभागाच्या सुरक्षिततेची खात्री देते.

उत्तरः टाटा शक्ति रूफ जंक्शन:- एक रूफिंग सोल्युशन सर्व्हिस जी वैयक्तिक घर बांधणाऱ्यांना ब्रँडेड रूफिंग अ‍ॅक्सेसरीज प्रदान करते. टाटा शक्ति रूफ जंक्शनमध्ये समाविष्ट आहे रिज आणि गटर, ज्यांची निर्मिती उत्कृष्ट गुणवत्तेने होते आणि ज्यामुळे स्ट्रक्चरचे आयुष्य खात्रीपूर्वक वाढते. टाटा स्टीलच्या रिटेल आणि इंस्टिट्युशनल सेगम्मेंटमध्ये सर्वात नवीन सादरीकरण आहे टाटा वामा. हे ग्राहकांच्या भिंती आणि फेसिंगच्या गरजापूर्ण करते. हे एक 80 जीएसएम गॅल्वहनाइज्ड रोल-फॉर्म्ड ट्रॅपेझॉइडल प्रोफाइल शीट आहे, जे, बीआयएस स्पेसिफिकेशनप्रमाणे प्रोडक्टवर “For Vertical Applications Only”चे मार्किंग देऊन नॉन-रूफिंग सेग्मेंटच्या गरजा पूर्ण करते.

इतर उत्पादने

लांब लांबी 1220 एमएम

गॅल्व्हनाइज्ड कॉरुगेटेड (जीसी)

लांब लांबी 1220 एमएम

टाटा शक्ति भारतीय बाजारात घेऊन आले आहेत सर्वात रुंद आणि किफायतशीर जीसी शीट. 15 कॉरुगेशन…

स्टँडर्ड जीसी शीट 800 एमएम

गॅल्व्हनाइज्ड कॉरुगेटेड (जीसी)

स्टँडर्ड जीसी शीट 800 एमएम

टाटा शक्ति जीसी शीट आपल्या उत्तम गुणवत्ता आणि उत्कृष्ट बचतीच्या या दोन फायद्यांसाठी ओळखले जाते….

वाइड जीसी शीट 910 एमएम

गॅल्व्हनाइज्ड कॉरुगेटेड (जीसी)

वाइड जीसी शीट 910 एमएम

टाटा शक्ति भारतीय बाजारात 910 एमएमचे जीसी शीट घेऊन आले आहेत. 13 कॉरुगेशन आणि 910…

वाइडर जीसी शीट 1220 एमएम

गॅल्व्हनाइज्ड कॉरुगेटेड (जीसी)

वाइडर जीसी शीट 1220 एमएम

टाटा शक्ति भारतीय बाजारात घेऊन आले आहेत सर्वात रुंद आणि किफायतशीर जीसी शीट. 15 कॉरुगेशन…

FIND US PAN INDIA

Get in touch with our extensive sales and marketing offices network and find the office closest to you below