आमच्या बद्दल - Tata Shaktee

आमच्या बद्दल

आमच्या बद्दल

Tata Shaktee Products come with a promise of quality and assurance that is unparalleled here are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration in some form, by injected humour, or randomised words which don’t look even slightly believable. If you are going to use a passage of Lorem Ipsum, you need to be sure there isn’t anything embarrassing hidden in the middle of text. All the Lorem Ipsum generators on the Internet tend to repeat predefined chunks as necessary, making this the first true generator on the Internet.

आम्ही गॅल्व्हनाइज्ड कॉरुगेटेड शीटमध्ये अग्रगण्य ब्रँड आहोत

+

डीलर

~ %

जिल्हे

+

टालूका

Cr+

ग्राहक

ध्येय

आम्ही मूल्य निर्मिती आणि कॉर्पोरेट सिटिजनशीप साठी जागतिक स्टील उद्योग बेंचमार्क बनण्याची आकांशा बाळगतो. आम्ही खाली दिलेल्या माध्यमाने बदल आणतो:

आमचे लोक

एकत्र येऊन काम करणे, प्रतिभांना प्रोत्साहन देणे, नेतृत्व क्षमता वाढवणे आणि वेगाने, अभिमानाने आणि आवडीने कार्य करणे.

आमची सादरीकरण

सर्वात आवडीचा सप्लायर बनणे, विशेष प्रोडक्ट आणि सेवा देणे आणि ग्राहकांसाठी मूल्य निर्मिती करणे

आमचे आचरण

एक सुरक्षित कामाची जागा देणे, पर्यावरणाचा आदर करणे, आपल्या समुदायाची काळजी घेणे आणि उच्च नैतिक मानके प्रदर्शित करणे.

आमची धोरणे

टाटा कोड ऑफ कंडक्टचे पालन करताना टाटा स्टीलची धोरणे वेगवेगळ्या ऑपरेशंसमधील तत्त्वांच्या सक्रिय संचाशी संबंधित आहेत, जी कंपनीचा दृष्टिकोन स्पष्टपणे परिभाषित करुन प्रक्रियांमध्ये एकसमानता आणण्यास मदत करतात.

आमचा नाविन्यपूर्ण प्रयत्न

तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादनांमध्ये अग्रगण्य उपाय विकसित करणे

ध्येय

आमचे संस्थापक श्री जमशेटजी टाटा ह्यांची दृष्टि आणि मूल्यांप्रमाणे पुढे जाऊन टाटा स्टीलच्या कर्मचारी वर्ग आणि सामग्रींचा योग्य वापर करुन, आम्ही भारताचा औद्योगिक पाया मजबूत करु इच्छितो. हे साध्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च उत्पादन क्षमतात आधुनिक व्यवस्थापन पद्धतींशी सुसंगत आहे.

टाटा स्टील हे ओळखते की प्रामाणिकपणा आणि सचोटी ही मजबूत आणि स्थिर संस्थेसाठी आवश्यक असली, तरी, नफा आर्थिक क्रियाकलापांसाठी मुख्य आधार आहे. 

एकुणच कंपनी भयमुक्त वातावरणात उत्कृष्टतेची उंची गाठण्याचा प्रयत्न करते आणि त्याद्वारे लोकशाही मूल्यांवरील विश्वासाची पुष्टी करते.

आम्हाला परिभाषित करणारी प्रमुख मूल्ये

विश्वनीयता

आम्ही आमचे आचरण निष्पक्ष, प्रामाणिक, पारदर्शक आणि नैतिक ठेवू; आम्ही जे काही करतो ते सार्वजनिक छाननीच्या कसोटीवर उभे राहिले पाहिजे

उत्कृष्टता

गुणवत्तेचे सर्वोच्च मापदंड गाठण्यासाठी, गुणवत्तेला नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उत्साहित करु.

ऐक्य

आम्ही आमच्या लोकांमध्ये आणि भागीदारांमध्ये गुंतवणूक करु आणि त्यांना सतत शिकण्यास सक्षम करु व विश्वास आणि परिस्पर आदर यावर आधारित काळजी आणि सहयोगी संबंध निर्माण करु.

जबाबदारी

आम्ही आमच्या व्यवसायांमध्ये पर्यावरणीय आणि सामाजिक तत्त्वे एकत्रित करु, हे सुनिश्चित करुन की जे लोकांकडून येते ते लोकांपर्यंत अनेक वेळा परत जाते.

पथप्रदर्शक

आम्ही धाडसी आणि चपळ असू, आव्हानांचा धैर्याने सामना करु. नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी ग्राहकांच्या सखोल अंतज्ञानाचा वापर करु.

टाटा शक्तिचा प्रवास

2000

टाटा स्टील जीसी ब्रँड – टाटा शक्तिची सुरवात झाली

2001

शीटवर जाडी आणि झिंक कोटिंगच्या प्रिंटिंगने सुरवात

2003

वाइडर जीसी शीट (910 एवं 1220 एमएम)ची सुरवात

2004

आरसीपी – शिफारस ग्राहक किंमतीची सुरवात

2012

सुपरब्रँडचा दर्जा मिळाला

2013

6 श्रेणींमध्ये आरएमएआय पारितोषिक मिळाले

2016

रूरल मार्केटिंग अवॉर्डचे ईटी चॅम्पियंस

2018

गटर, रिज आणि इतर अ‍ॅक्सेसरीजद्वारे पोर्टफोलिओचा विस्तार

2019

टाटा शक्तिची नोंदणी टाटा स्टीलच्या ई-कॉमर्स पोर्टल 'आशियाना' वर करण्यात आली आहे