
Right hardness for Roofing
Accurate tempering to resist cracks and fissures
टाटा शक्ति हे टाटा स्टीलचे विशेष जीसी शीट उत्पादन आहे, जे, छप्पराच्या वापरासाठी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते.
Accurate tempering to resist cracks and fissures
High tensile strength of 700 MPa to resist natural forces like hailstorms
Length u0026 thickness is equal to or more than specified ensuring value for money
Superior x-ray and cleaning technology to ensure even coating
Thickness u0026 zinc coating printed on sheet ensuring fair pay
Even corrugations ensures perfect overlapping, no water seepage preventing white rust
उत्तर. टाटा शक्ति जीसी शीटचे फायदे:
उत्तरः टाटा शक्ति जीसी शीट खालील रेंजमध्ये उपलब्ध आहेत:
उत्तरः स्टील गंजते, त्यामुळे त्याला सुरक्षितता हवी असते. हॉट डीप गॅल्व्हनाइज्ड कोटिंग स्टीलला दीर्घायुष्य प्रदान करते. प्रत्येक टाटा शक्ति जीसी शीटमध्ये एकसमान 120 जीएसएम झिकं कोटिंग, एक समान पृष्ठभागाच्या सुरक्षिततेची खात्री देते.
उत्तरः टाटा शक्ति रूफ जंक्शन:- एक रूफिंग सोल्युशन सर्व्हिस जी वैयक्तिक घर बांधणाऱ्यांना ब्रँडेड रूफिंग अॅक्सेसरीज प्रदान करते. टाटा शक्ति रूफ जंक्शनमध्ये समाविष्ट आहे रिज आणि गटर, ज्यांची निर्मिती उत्कृष्ट गुणवत्तेने होते आणि ज्यामुळे स्ट्रक्चरचे आयुष्य खात्रीपूर्वक वाढते. टाटा स्टीलच्या रिटेल आणि इंस्टिट्युशनल सेगम्मेंटमध्ये सर्वात नवीन सादरीकरण आहे टाटा वामा. हे ग्राहकांच्या भिंती आणि फेसिंगच्या गरजापूर्ण करते. हे एक 80 जीएसएम गॅल्वहनाइज्ड रोल-फॉर्म्ड ट्रॅपेझॉइडल प्रोफाइल शीट आहे, जे, बीआयएस स्पेसिफिकेशनप्रमाणे प्रोडक्टवर “For Vertical Applications Only”चे मार्किंग देऊन नॉन-रूफिंग सेग्मेंटच्या गरजा पूर्ण करते.
Get in touch with our extensive sales and marketing offices network and find the office closest to you below